¡Sorpréndeme!

Pankaja Munde पोहोचल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांची केली पाहणी | Beed | Farmers |

2023-03-20 1 Dailymotion

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. परळी तालुक्यातील सेलू, गाढे पिंपळगाव, वडखेल, पांगरी, सिरसाळा यासह इतर ठिकाणी शेती पिकांसह फळबागांचं नुकसान झाले.

#PankajaMunde #UnseasonalRain #Stormy #Parli #ParliAssemblyConstituency #EknathShinde #DevendraFadnavis